Home - Osmanabad Zilla Parishad

Organizational Structure

Scheme′s

गोबर - धन योजना

ग्रामीण भागातील उतपन्न ग्रामीण रोजगार वाढ होण्यासाठी व घनकचरा वेवस्थापन व स्वच्छ उर्जा/इंधन निर्मीती करीता केंद्र शासनाने गोबर-धन ही योजना सुरू केली आहे.
या करीता कुटूंब संख्येवर आधारीत खालील प्रमाणे सहाय्य करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत ने स्वत : प्रकल्प राबविण्यास 150 पर्यंत bकुटूुंब सुंख्या 3.5 लक्ष, 300 पयंत कुटूुंब सुंख्या 6.00 लक्ष, 500 पयंत कुटूुंब सुंख्या 7.5 लक्ष, 500 र्िील कुटूुंब सुंख्या 10.00 लक्ष.

Introduction

केंद्र शासनाने पाणी व स्वच्छता ह्या दोन्ही बाबी एकमेकांशी निगडीत असल्यामुळे तसेच त्यांची अंमलबजावणी एकत्रपणे होण्याच्या अनुषंगाने सन २०१२ मध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची निर्मीती केली असून या विभागामार्फत खालील प्रमाणे सर्व केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

देशातील ग्रामीण भागात स्वच्छतेची स्थिती व व्याप्ती लोकसहभागाच्या माध्यमातून वाढावी या उदात्त‍ हेतुने केंद्र शासना व्दारे ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पायाभरणी करण्यात आली. सन १९९० ते सन २०००-०१ मधील केंद्रीय ग्रमीण स्वच्छता कार्यक्रम (CRSP), सन २००१ ते सन २०१० पर्यंतचे संपूर्ण स्वच्छता अभियान (Total Sanitation Campaign) तर २०१२ ते २०१४ पावेतोचे निर्मल भारत अभियान आणी यापुढे माहे ०२ ऑक्टोंबर २०१४ पासून मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) SBM (G) अशी कार्यक्रम वाटचाल म्हणता येईल.

देशातील ग्रामीण भागात वास्तव्य करणा-या ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचा अंगीकार करणे, उघडयावरील मलमूत्र विर्सजनाच्या पध्तीला पूर्णपणे आळा घालून आरोग्य सुदृढ व संपन्नतेसह शाश्वत विकास करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणता येणार येईल.

पायाभूत सर्वेक्षणाची माहिती: सन २०१२ मध्ये केंद्र शासनाच्यो निर्देशान्वये जिल्हयातील ग्रामीण भागात पायाभून सर्वक्षणाची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे.

Goverment Resolution(Important)

RTI

Video And Photo

Seniority List

१० - मे - २०१९

स्वजल दिशानिर्देश केंद्र सरकार - पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

२१ - जानेवारी - २०१६

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व्याप्ती (NRDWP - Coverage) अंतर्यत विंधण विहिरीवर विद्युत सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना

२४ - जुलै - २०१५

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRDWP) सौर ऊजा पंपाचा वापर करून विंधण विहिरीवर लघु नळ पाणी पुरवठा योजना

२९ - डिसेंबर - २०११

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व्याप्ती अंतर्यत (NRDWP - Coverage) विंधण विहिरीवर दुहेरी पंपावर आधारित पाणी पुरवठा योजना

०३ - डिसेंबर - २०१८

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना

१८ - ऑगस्ट - २०१६

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या व्याप्ती या घटकांतर्गत सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना

२६ - फेब्रुवारी - २०१९

स्वजल योजना - पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

०८ - मार्च - २०१९

स्वजल योजना राज्य सरकार परिपत्रक - पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग