Home - Osmanabad Zilla Parishad

Scheme′s


Introduction

उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.



Goverment Resolution(Important)


RTI


Video And Photo


Seniority List




०८ - मे - २००७

ग्राम विकास विभागासाठी सहकारी यांचे नोदणीकरण ,सवलती व काम वाटप समिती रचना व कार्यध्दतीबाबत .

२१ - जानेवारी - २०१२

ई-निविदा कार्य प्रणाली अवलंबविण्याबाबत जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरिल बाधंकामे व साहित्य पुरठ्याची कामे e-Tendering प्रक्रियेतुन करण्याबाबत .

१२ - जुलै - २०१६

आमदाराचा स्थानिक विकास कार्यक्रम सुधारित सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना

०१ - नोव्हेंबर - २०१३

मा.लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गांवांतर्गत रस्ते,गटारे व अन्य मूलभूत सुविधमाच्या कामांबाबत

२७ - मे - २०१५

जिल्हा परिषद,पंचायत सामिट्टी व ग्रामपंचायत स्तरावरील रु. ३.०० लक्ष व त्यपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास कामांना ई-निविदा कार्य प्रणाली लागू करण्याबाबत. 

०७ - मे - २०२१

दरपत्रकाच्या आधारे करण्यात येणाऱ्या खरेदीची मयादा रु. 3 लाखावरुन रु. 10 लाखापंत वाढववणे बाबत  

११ - मे - २०२१

ई-निनिदा कार्यप्रणालीबाबत

२७ - मे - २०२१

जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदा बाबत 

२४ - ऑगस्ट - २०१७

शासकीय विभागाांनी करावयाच्या  कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती धोरणामध्ये सुधारणा कें द्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट इ-मार्केटप्लेस (GEM) पोर्टलची कार्यपद्धती राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदीसाठी स्वीकृत करणे बाबत. 

०९ - जानेवारी - २०१२

जिल्हा परिषद अधिनस्त मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या इमारत बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना

०६ - जून - २०१२

जिल्हा परिषद अधिनस्त मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या इमारत बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना बाबत परिपत्रक

२० - जुलै - २०१६

रस्ते दर्जोन्नत करण्याबाबतचे निकष निश्चित करण्याबाबत




२९ - एप्रिल - २०१९

बांधकाम विभाग - योजना

३० - एप्रिल - २०१९

बांधकाम विभाग - जिल्हा परिषद , उस्मानाबाद - ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना

२० - नोव्हेंबर - २०२०

जिल्हा वार्षीक योजना लेखाशिर्ष ३०५४-२२४१ अंतर्गत प्रगतीत असलेल्या कामांची यादी.

२० - नोव्हेंबर - २०२०

जिल्हा वार्षीक योजना लेखाशिर्ष 5054-4836 अंतर्गत प्रगतीत असलेल्या कामांची यादी.

२० - नोव्हेंबर - २०२०

लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे लेखाशिर्ष २५१५-१२३८ या योज़ने अंतर्गत प्रगतीत असलेल्या कामांची यादी.

२३ - नोव्हेंबर - २०२०

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत प्रगतीपथावरील कामांची यादी

१७ - जून - २०२१

वार्षिक प्रशासन अहवाल 2019-2020

१८ - जून - २०२१

रस्ते विकास योज़ना सन २००१-२०२१ नुसार जिल्हा परिषद अखत्यारितील रस्त्यांची लांबी व संख्या

१८ - जून - २०२१

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योज़ने अंतर्गत सन 2020-21 मधील मंजूर कामांची यादी..

३० - जून - २०२१

मा.आमदाराचा स्थानिक विकास कार्यक्रम सॅन २०२०-२१ अंतर्गत मंजूर कामाची यादी .

३० - जून - २०२१

लेखाशिर्ष २५१५ (१२३८) अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी लोंकप्रतिनीधिनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरावीने या योजनेतंर्गत कामाची यादी .




०१ - जानेवारी - २०१९

सेवा जेष्ठता यादी - बांधकाम विभाग

१० - मे - २०१९

सेवा जेष्ठता यादी - बांधकाम विभाग , उस्मानाबाद जिल्हा परिषद

०१ - जानेवारी - २०२१

दिनांक. ०१/०१/२०२१ ची कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता /स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक इत्यादी तांत्रिक कर्मच-याची अंतिम जेष्ठता सूची 




२९ - एप्रिल - २०१९

बांधकाम विभाग - निर्लेखन




२९ - एप्रिल - २०१९

बांधकाम विभाग - काम वाटप

१८ - जून - २०२१

बांधकाम विभाग - काम वाटप सन २०१९-२०२०

१८ - जून - २०२१

बांधकाम विभाग - काम वाटप सन 2020-2021







२१ - जानेवारी - २०२०

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअतर्गत जिल्हा प्रयोगशाळा बांधकाम साहित्य चाचणी व शुल्क आकारणी बाबत.

१८ - जून - २०२१

जि.प.उस्मानाबाद अंतर्गत सु.बे.अ /बांधकाम पर्यवेक्षक/विदयुत (सु.बे.अ) पंजीकरण झालेल्या कंत्राटदाराची यादी

१८ - जून - २०२१

जि.प.उस्मानाबाद अंतर्गत वैयक्तीक ठेकेदराची पंजीकरण झालेल्या कंत्राटदाराची यादी

१८ - जून - २०२१

जि.प.उस्मानाबाद अंतर्गत मजूर सहकरी संस्था पंजीकरण झालेल्या कंत्राटदाराची माहिती

२८ - जून - २०२१

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील बांधकाम साहित्त्य चाचणी दरसूची सॅन २०२१-२०२२

०१ - जानेवारी - २०२१

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअतर्गत जिल्हा प्रयोगशाळा बांधकाम साहित्य चाचणी व शुल्क आकारणी बाबत.सन - २०१९-२०

२३ - जुलै - २०२१

ई-निविदा सूचना क्रमांक -१९ सन २०२१-२२


Home - Osmanabad Zilla Parishad